आज 12 वीचा निकाल जाहीर सर्वात आधी इथे करा चेक

Board Exam Result : गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल रविवार दि. २१ एप्रील रोजी होणार असल्याचे शालान्त मंडळाने जाहीर केले आहे. एकूण १७९८७ विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्र १०-१२ वीचा निकाल या दिवशी होणार जाहीर

इथे तारीख चेक करा

अगोदर जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गोवा शालान्त मंडळ ह्याच महिन्यात जाहीर करणार आहे. रविवार दि. २१ एप्रील रोजी संध्याकाळी ५ वाजता गोवा शालान्त मंडळाच्या सभागृहात हा निकाल जाहीर केला जाणार आहे. शालान्त मंडळ इतिहासात पहिल्यांदाच आपल्या स्वत:च्या इमारतीत निकाल जाहीर करणार आहे. आतापर्यंत एकदाही मंडळाने दहावीचा किंवा बारावीचा निकालही आपल्या इमारतीत जाहीर केला नव्हता. कारण तशी प्रशस्त जागा शालान्त मंडळाकडे नव्हती.

राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ मंत्रीमंडळाची मिळाली मंजुरी

आता शालान्त मंडळाची स्वत:ची भव्य इमारत उभारल्यामुळे आणि त्याचा वापरही सुरू झाल्यामुळे स्वत:च्याच इमारतीत निकाल जाहीर करण्याची संधी शालान्त मंडळाला मिळाली आहे.

परीक्षा दिलेल्या एकूण १७९८७ विद्यार्थ्यांपैकी ८५५० मुले आहेत तर ९४३७ मुली आहेत. कला विभागात ४३०९ विद्यार्थी, वाणिज्य शाखेत ५३२० विद्यार्थी, विज्ञान शाखेत ५८८३ विद्यार्थी तर व्यावसायिक शाखेत २४७५ विद्यार्थी आहेत. मागील वर्षी बारावीचा निकाल हा ९५.४६ टक्के इतका लागला होता Board Exam Result.

10 वी 12 वीचा निकाल चेक करण्यासाठी इथे क्लीक करा

Leave a Comment