राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ मंत्रीमंडळाची मिळाली मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी … Read more