स्टेट बँक महिलांना देत आहे विना गॅरंटी 25 लाखांचे कर्ज; असा करा अर्ज

Small Business Loan SBI

Small Business Loan SBI : महिलांना अधिक स्वतंत्र आणि सशक्त बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना तयार करते. भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सरकारच्या सहकार्याने स्त्री शक्ती योजना नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करणे हा … Read more