Weather update : महाराष्ट्रात आणखी एक मोठे अस्मानी संकट हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

Weather update

Weather update : यावर्षी महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, मात्र अजूनही राज्यातील अवकाळी पावसाचं संकट टळलेलं नाहीये. हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाराऱ्यानुसार पुढील 24 तासांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान … Read more